ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

इडली-डोश्यासारखे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खरोखरच चांगले असतात का? नक्की वाचा

शेवटचा आं.ए.सा. १७ जुलै २०२२: वि इंग्लंड एकदिवसीय शर्ट क्र. १८ आं.टी२० पदार्पण (३१) १२ जून २०१० वि झिंबाब्वे

[३२१][३२२] त्याने ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्माशी लग्न केले.

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

[२७८] ह्या मोसमात कोहली त्याचा संघमित्र ख्रिस गेलनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. ह्या आयपीएल मध्ये बंगलोरच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. कोहलीने १२१चा स्ट्राईक रेट आणि ४६.४१ च्या सरासरीने ५५७ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता.[२७९] आयपीएल २०१२ मध्ये त्याला बेताचेस यश मिळाले. त्याने २८ च्या सरासरीने ३६४ धावा केल्या.[२८०]

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा जागतिक फलंदाज : २९ शतके.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.

सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.

भारत

त्याने पहिल्या सामन्यातील भारताच्या डावाच्या १०३व्या षटकात एक धाव काढून हा आकडा गाठला.

मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा

जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला.[७४] पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला.

[२११] परंतु त्याच्या सर्व खेळी व्यर्थ गेल्या read more कारण भारताने मालिका ४-० अशी गमावली. त्यानंतरच्या कसोटीमालिकेमध्ये त्याने ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा केल्या.[२१२] वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी केलेल्या त्याच्या नाबाद १०५ धावांच्या खेळीमुळे ती कसोटी अनिर्णितावस्थेत संपली.[२१३]

Report this page